Devendra Fadnavis | "स्टॉक एक्सचेंजसमोर बाबूजींचा पुतळा ही अभिमानाची गोष्ट", स्व.जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण... बाबुजींचा राजकीय प्रवास सांगत मुख्यमंत्र्यांकडूनही कौतूक, लोकमतला लोकाभिमुख करण्याचं काम बाबूजींनी केलं - मुख्यमंत्री
#DevendraFadnavis #jawaharlaldarda #sarpanchawards #lokmatsarpanchawards
#maharashtranews #stockexchange